असा सामना बघितलाय का? न्यूझीलंडने रचला इतिहास...



PAK W Vs NZ W


न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा आज सामन होताना दिसला. न्यूझीलंड महिलांनी टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 षटकांत 110 धावांचा बचाव करत पाकिस्तानला मात्र 51 धावांवर रोखले. न्यूझीलंडने हा सामना 59 धावांनी जिंकत इतिहास रचला.

सोफी डिवाईन हिने न्यूझीलंडकडून सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. बॉलिंग करताना पाकिस्तानकडून सादिया इकबाल हिने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.

पाकिस्तान महिला संघासाठी हा सामना अतिशय निराशाजनक राहिला. त्यांना सुरुवातीपासूनच विकेट्स गमवायला भाग पडल्या. न्यूझीलंडच्या बॉलिंग आक्रमणाचा त्यांना काहीच तोडगा निघाला नाही.

या विजयामुळे न्यूझीलंडने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. पाकिस्तानचा संघ मात्र स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

न्यूझीलंडच्या या विजयामुळे महिला क्रिकेट विश्वचषकाचे वातावरण ढवळून निघाले आहे. हिरोइक सामना म्हणून हा सामना क्रिकेट इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल.