एका रात्रीत करोडपती बनण्याचा सोप्पा मार्ग




आजकाल जगभरात "bitcoin" या नावाने एक क्रिप्टोकरंसी खुप चर्चेत आहे. अनेकांचा असा गैरसमज आहे की, bitcoin ही, सोने आणि सिल्व्हर सारखीच एक धातू आहे, पण ते खरे नाही. bitcoin ही धातु नसून, त्याचा अर्थ literal अर्थ "डिजिटल चलन" असा होतो. इंटरनेटवर आपण bitcoin चे व्यवहार करू शकतो जसे की आपण पैसे बँकेत ट्रान्सफर करतो. त्याचे व्यवहार ऑनलाइनच केले जातात. हे चलन कोणत्याही बँक किंवा सरकारच्या नियंत्रणाखाली नाही.


bitcoin हा स्वतःच एक ब्रँड आहे, जो अत्यंत कठीण गणितीय कोडवर आधारित आहे. साधारणतः असा समज आहे, की bitcoin चा शोध Satoshi Nakamoto नावाच्या एका व्यक्तीने किंवा गटाने २००९ मध्ये केला असे सांगितले जाते, पण नक्की कोणी त्याचे निर्माते आहेत हे आजही कोणाला माहीत नाही. bitcoin ला त्याचे मूल्य फक्त जनतेच्या मागणी आणि पुरवठ्याच्या साखळीवरून ठरते. सध्या बाजारात जवळपास २१ लाख bitcoins आहेत आणि त्यांची संख्या पुढे वाढणार नाही.

आजच्या काळात bitcoin हा अत्यंत लोकप्रिय गुंतवणूकीचा पर्याय बनला आहे. कारण bitcoin च्या किमतीत सतत वाढ होत असते. अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे २०१० मध्ये bitcoin ची किंमत १० सेंट होती, पण आजच्या घडीला १ bitcoin ची किंमत १३ लाखांच्या आसपास आहे. बऱ्याच लोकांनी bitcoin मध्ये गुंतवणूक करून मोठे आर्थिक फायदे कमावले आहेत.


आपल्याला काय वाटते, आपण देखील bitcoin मध्ये गुंतवणूक करून करोडपती बनू शकता का? आपल्या सगळ्यांनाच पैसा कमवायचा आहे, आणि bitcoin मध्ये गुंतवणूक करून आपल्याला खूप कमी वेळात करोडपती होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पण लक्षात ठेवा, गुंतवणूक करणे म्हणजे नेहमीच जोखीम असते. त्यामुळे जोखीम घेण्याची आपली क्षमता लक्षात घेऊन गुंतवणूक करणे आवश्यक आहे. bitcoin मध्ये गुंतवणूक केल्याशिवाय, तुम्हाला ते कधीही मिळणार नाही हे नक्की!