मायरा मुराटी




मायरा मुराटी यांचा जन्म 16 डिसेंबर 1988 रोजी झाला. मुराटी या मूळ अल्बानियाच्या रहिवासी आहे. त्या ओपन एआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत आणि त्यांनी कंपनीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑपरेटिंग सॉफ्टवेअर विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या चांगल्या टेक्निकल लेखक, शोधकर्ता आणि तंत्रज्ञ इंजिनियर म्हणून ऊद्योगात ओळखल्या जातात.