Dehradun Accident- Video
આપણા જેવા અનેક મારા જેવા લોકો માટે રસ્તાवर प्रवास करणे हे दैनंदिन जीवन आहे. रस्ते वाहतूक कायद्याचे नियम पाळणे आणि जपणे आपल्या सर्वांसाठी बंधनकारक आहे. मात्र, काही जण हे नियम मोडून आपला जीव स्वतः धोक्यात टाकतात, तसेच इतरांचाही जीव धोक्यात घालतात.
“Dehradun Accident- Video” बघितल्यानंतर असे दिसून आले की, या अपघाताचे मुख्य कारण, गाडीचा वेग प्रचंड असणे आणि गाडी चालविणाऱ्या व्यक्तीचा मद्यधुंद अवस्था असणे. अशी माहिती समोर आली आहे की, या अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकारचे अपघात पाहिल्यानंतर आपण सर्वजण धक्कात येतो. अचानक असे वाटायला लागते कि, जन्माला येऊन माणसाने काय मिळवावे. मला असे वाटते की, आपण सर्वजण राज्याच्या नियमांचे पारखे आहोत. त्यामुळे राज्यांनी जनतेमध्ये जागृती करणे अती आवश्यक आहे.
आपल्या सर्व भारतीय नागरिकांनी वाहतूक कायद्याचे नियम आणि आपल्या जीवनाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. वाहन चालवाल तेव्हा दोनदा विचार करावा. जीव हा अनमोल आहे तो आपल्या चुकीमुळे नाही जाऊ देऊ.