RRB JE एडमिट कार्ड 2024




हाय मित्रांनो, आजच्या लेखात मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे RRB JE अॅडमिट कार्ड 2024 बद्दलची संपूर्ण माहिती.

तुम्हाला माहीत असेलच की RRB JE परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया अलीकडेच पूर्ण झाली आहे. आणि आता अॅडमिट कार्ड जारी होण्याची प्रतीक्षा सर्व उमेदवारांना आहे. तर मित्रांनो, अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या RRB च्या अधिकृत वेबसाइटवरून तुमच्या लॉगईन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने डाऊनलोड करता येतील.

बहुतेकांना माहीत नाही की तुम्हाला अॅडमिट कार्ड पाहिजे तर तुमच्या काही गोष्टी अगोदर तयार ठेवाव्या लागतात.

  • तुमचा फॉर्ममधला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर.
  • तुमचा फॉर्ममधला पासवर्ड.
  • तुमचा एक चांगला इंटरनेट कनेक्शन असलेला स्मार्टफोन किंवा लॅपटॉप.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

  • सर्वप्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर लॉगिन ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
  • तुम्हाला तुमच्या लॉगिन डिटेल्स टाकल्यानंतर डाउनलोड अॅडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • त्यानंतर त्याचे दोन-तीन प्रिंट काढून तुम्ही सोबत ठेवा.

मित्रांनो, अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर तुम्ही ते लगेच डाउनलोड करून त्याचे प्रिंट काढून जवळ ठेवा कारण परीक्षा केंद्रात अॅडमिट कार्डशिवाय तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही.

तर मित्रांनो आशा करतो आजचा हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. याव्यतिरिक्त तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या अधिकृत वेबसाइटवर जावू शकता. जिथे तुम्हाला RRB JE परीक्षेसंबंधी सर्व माहिती मिळेल.

धन्यवाद.