Zomato Share




आज २६ ऑगस्ट रोजी Zomato चा शेअर बाजारात सकाळी १२.५ वाजता लिस्ट झाला आहे. Zomato चा शेअर NSE वर ₹ ११६ असा लिस्ट झाला. त्याच वेळी तो BSE वर ₹ ११५ असा लिस्ट झाला.

त्यानंतर ₹ 138 पर्यंत तो शेअर गेला पण सध्या ₹ 130 च्या आसपास आहे. गुंतवणूकदारांनी त्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

एक्सपर्ट म्हणतात कि Zomatoचा आगामी काळात असणारा रिसर्च आणि डेव्हलपमेंट चा खर्च आणि ऑनलाईन फूड डिलीवरी क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे या शेअर मध्ये घसरण होऊ शकते असं बोललं जात आहे.

पण एवढी घसरण झाल्यानंतर तो शेअर पुढील मार्च महिन्यापर्यंत ₹ 180 च्या आसपास जाऊ शकतो असंही काही एक्सपर्ट सांगतात.

तीन दिवस फक्त ट्रेडिंग झालेला असल्यामुळे अजून या शेअर बद्दल काही जरा बोलणे जरा धाडसाचे काम असू शकेल पण हा शेअर लॉन्ग टर्म मध्ये नक्की चांगला रिटर्न्स देईल असा विश्वास अनेक एक्सपर्ट व्यक्त करत आहेत.